AIIMS CRE Requirement 2025 (AIIMS CRE Bharti 2025) for 45000+ group B & C (Assistant Dietician, Assistant, Assistant Admin Officer, Lower Grade Clerk, Data Entry Operator, Junior Admin Assistant, Assistant Engineer and other Post).
AIIMS CRE Bharti 2025: अखिल भारतीय आयुविज्ञान संस्था भरती 2025
जाहिरात क्र - 171/2025
Total - 4500+ जागा
परीक्षेचे नाव - सामान्य भरती परीक्षा (CRE-2024)
पदाचे नाव & तपशील -
वयाची अट - 31 जानेवारी 2025 रोजी 25/27/30/35/40/45 वर्षापर्यंत [ST/SC: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्ष सूट]
नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत
Fee - General/OBC: ₹3000/- [SC/ST/EWS: ₹2400/- PWD: फी नाही]
सूचना - सविस्तर माहिती करिता कृपया जाहिरात पहा.
महत्वाच्या तारखा -
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जानेवारी 2025 (05:00 PM)
परीक्षा (सीबीटी) : 26 ते 28 फेब्रुवारी 2025
महत्वाच्या लिंक्स -
- जाहिरात (PDF) - Click Here
- Online अर्ज - Apply Online
- अधिकृत वेबसाईट - Click Here